Tuesday 10 June 2014

स्वताच्या लुक्स वरती नाराज??

मला रोज येणारे इमेल्स , मेसेज मध्ये ७० % मेसेज स्वताच्या लुक्स वरती नाराज असणाऱ्यांचे येतात . हे मेसेज बघून खरचं कीव येते अश्या मुलांची. त्यांना अस् वाटत असत की मी वाईट दिसतो म्हणून मला प्रेम मिळत नाही , माझ्यात काहीतरी कमी आहे. काही जण मी खूप काळा आहे म्हणून नाराज असतात तर काही गोरे आहेत म्हणूनही, काही जाड म्हणून काही अति बारीक , काही परफेक्ट असूनही त्यांना स्वताच्या बाबतीत तिसरच काहीतरी खुपत असत, एक जण तर म्हणे मी खूप केसाळ आहे म्हणून मला प्रेम नाही मिळत ,प्रेम मिळवायला त्वचेचा रंगाचा .शरीराच्या आकाराचा इतर गोष्टींचा काय संबध ?
मी मागेही सांगतील जें लोकं तुमचं लुक्स कन्सिडर करतात तुम्ही त्यांनाच कन्सिडर करण बंद करा. प्रत्येकाची आवड निवड वेगळी असते , तुम्ही सुपरमार्केट मधून ज्या गोष्टी घेतात त्या तुम्हाला आवडलेल्या असतात पण त्याच गोष्टी घरच्यांना आवडत नाही, पण एखाद्या व्यक्तीला तुमची आवड खूप आवडते. त्यामुळे जोडीदार शोधण्यास कदाचित तुम्हाला अवघड वाटत असेल पण विश्वास ठेवा तुमच्या साठी नक्कीच कोणीतरी आहे.
याचा अर्थ असा नाही की तुम्ही बेफिकर बना आणि मक्खपणे वाट बघा.. नाही . वाईट लोकांना जस आयुष्यातून वगळणे गरजेच असत तस स्वतः अधिकाधिक चांगल बनायचं ही गरजेचे असत.
तुम्ही चेहरा किंवा शरीर खराब आहे ,म्हणून मला कोणी भेटत नाही असं म्हणता मग हे का खराब दिसतोय ह्या कडे का लक्ष देत नाहीत? फक्त रडत बसता की मी घाण दिसतो. खरतर कोणीही घाण दिसत नाही आणि काहीही कमतरता नसते . आपला चेहरा हा प्रोजेक्टर सारखा असतो , आपल्या पोटात आणि मनात जें असत ते आपल्या चेहऱ्यावर रीफलेक्ट होत असत . म्हणजेच तुम्ही जंक फूड ,शिळपाकं, बाहेरच जेवण खात असाल , मनात नेहमी नाराजी , ताण तणाव ,राग असेल तर तुमच्या चेहऱ्यावर मुरमं ,फोड, येणार ,चेहरा उतरतो, चेहरा सुकतो ,डाग पडतात आणि हे असं वर्षानुवर्ष चालत असत मग तुम्ही म्हणता मी घाण दिसतोय .
खोटं वाटत असेल तर लहानपणीचा फोटो बघा , अगदी जेव्हा तुम्ही ५-६ वर्षांचे होता तेव्हा किती छान आणि गोंडस दिसत असता ,कारण लहानपणी तुम्ही रोज दुध प्यायचा, आई नेहमी तुम्हाला पौष्टीक खायला देत असते, तुम्ही खेळकर असता ,मित्रांबरोबर असल्याने मूड छान असायचा आणि अगदी आनंदी . मग हे सारं चेहऱ्यावर दिसून यायचं म्हणून लहानपणी आपण छान दिसायचो , अगदी काळं असलो तरी.
मग आता का आपण बेफिकर होऊन जातो ? कारण आता जबाबदारी वगरे वाढली आहे ? मग सिनेमातल्या हिरो हिरोइन्स ना जबाबदारी नसते अस् वाटतंय का तुम्हाला?
मुळात जबाबदारी चा काही संबंध नाही ये स्वतःकडे दुर्लक्ष करण्याचा.
तुम्हाला चांगल दिसायचं असेल तर तुम्ही आतून चांगल बना. "जब अंदर से साफ नही तब बाहरसे साफ कैसे दिखेगा ?" स्वताला थोडीतरी शिस्त लाऊन घ्या, रोज अर्धातास तरी व्यायाम करा ,जिम लावली तर उत्तमच ,(जिम मधली मुलं सेक्सी असतात नं ? ) त्यामुळे भरपूर योग्य रित्या घामाद्वारे शरीरातून विषारी द्रव्य बाहेर टाकली जातात त्यामुळे साहजिकच चेहरा क्लिअर होतो.
योग्य डायट घ्या . (डायट साठी डायटीशिअनच शोधा, डॉक्टर नको, डॉक्टरांना आणि आपल्याला आहार शास्त्राच समान ज्ञान असत ) तुम्ही जें खाता तसेच तुम्ही दिसता , फ्रेश भाज्या, ताजं बनवलेले घरचं जेवण जेवा, रोजच्या आहारात दुध आणि त्यापासून बनवलेले पदार्थ म्हणजे दही ,तूप वगरे खाल्ल्याने चेहऱ्याला योग्य नमी मिळते मग त्या साठी कुठलेही क्रीम वगरे चोपडायची गरज भासत नाही .पण हे सगळं योग्य प्रमाणात खावं. रात्रीचा आहार कमी करा . आणि हो तुम्ही जाड असल्याने काही बिघडत नाही , पण फिट असाव, म्हणजे अगदी जीना चढून आल्यावर धाप लागत नाही नं ?
हे झालं पोटासाठी , पण दुसरं आणि तितकच महत्वाच म्हणजे आपलं मन ही स्वच्छ पाहिजे .त्यासाठी किमान २-३ मिनिट मेडिटेशन करा , जस शारीरिक व्यायाम गरजेचं असत तस मानसिक व्यायाम म्हणजे मेडीटेशन गरजेचं आहे. स्वताला आनंदी ठेवा, तुम्हाला ज्या गोष्ठी आवडतात ,त्या करा ,आवडीची गाणी ,सिनेमे ,वस्तू ,पदार्थ लक्षात ठेवा आणि ते रोजच्या आयुष्यात आणा. त्याने ट्रेस कमी होतो आणि मन फ्रेश होत. लवकर झोपा आणि लवकर उठा , किमान ७ तास झोपा .पाणी भरपूर पीत रहा.
महिन्यातून एकदा रिसोर्ट,स्पा , ट्रेक ला नक्की जा . अगदी कोणी आलं नाही तर एकटे जा . स्वताला वेळ द्या . एखादा छंद जोपासा ,नवीन काहीतरी शिका, जसे की गिटार ,नवीन भाषा,कॉम्प्युटर मधील काहीतरी, कुठलंही शिक्षण वाया जात नाही आणि नवीन काहीतरी नेहमीच मन तरुण ठेवत . तुमच्या मनाचं आरोग्य जास्त महत्वाच आहे.
लक्षात ठेवा तुम्ही जो पर्यंत आनंदी राहत नाही तो पर्यंत तुम्ही कोणालाच आनंद देऊ शकत नाही , हा स्वतः माझाही अनुभव आहे . दुसऱ्यावर जेवढ प्रेम करता त्या पेक्षा जास्त स्वतावर प्रेम करा. दुसऱ्यांनी तुम्हाला कसं वागवावं अस् तुम्हाला वाटत तसच स्वताला वागवा.दुसऱ्यांसाठी नक्कीच जगा पण स्वताला विसरू नका.
सौथ इंडियन काळे असतात , नॉर्थ इंडियन गोरे , प्रत्येक ५ वा भारतीय जाड आणि २ रा अति बारीक ,मग तिथे का प्रेम विवाह होत नाही ?
खरतर हा आपल्याच विचारांचा खेळ असतो ,,त्यामुळे परदेशातील गोरी लोकं टॅन क्लब मध्ये जाऊन त्वचा काळी करून घेतात कारण तेच ...स्वतावर नाखुश असण . देवाने दिलेल्या देणगीचा स्वीकार करून कृतज्ञ रहा. अपंग लोकंही खूप आनंदी असतात हे माहित आहे ना ?
चांगल खा ,चांगल वागा ,आणि चांगले विचार मनात ठेवा मग तुम्ही नक्कीच छान दिसायला लागल .लक्षात ठेवा Looks doesn't matter but health matters , and when you are healthy you look great.

Thursday 5 June 2014

मनात उत्सुकता आणि तोंडाला कुलूप !


समलिंगी संबंध या विषयावरील मूलभूत प्रश्नांची शास्त्रशुद्ध उत्तरे ! स्त्री-पुरुष शारीरसंबंधांसंदर्भात मानवी जगण्याच्या अवस्था कोणत्या? स्त्री-पुरुष शारीरसंबंधांसंदर्भात मानवी जगण्याच्या चार अवस्था निसर्गाला अभिप्रेत आहेत. १) ऑटो सेक्शुअल, २) होमो सेक्शुअल, ३) हेट्रो सेक्शुअल, ४) नो सेक्शुअल कोणताही मानव प्राणी (स्त्री-पुरुष) या चार अवस्थांतूनच जावा, अशी निसर्गाची अपेक्षा असते; पण सगळीच माणसं एका अवस्थेतून दुसर्‍या अवस्थेत जात नाही. काही पहिल्याच अवस्थेत अडकून पडतात, तर काही दुसर्‍या, तर काही थेट चौथ्या अवस्थेतच जन्माला येतात. १) ऑटो सेक्शुअल (वय वर्ष 0 ते ७) जन्माला आल्यापासून सात वर्षांपर्यंत मनुष्यप्राणी साधारण याच अवस्थेत जगतो. स्वतच्या वाढीसाठी, आनंदासाठी या वयात ते मूल फक्त घेत असतं, त्याला प्रेमबिम काही कळत नाही. ‘घेणे’ हाच त्याचा या काळातला धर्म ! २) होमो सेक्शुअल (वय वर्ष ७ ते १४) आपण जी समलिंगी संबंधांची चर्चा करतोय ती या अवस्थेत खरं तर जन्माला येते. ही अत्यंत नैसर्गिक अवस्था आहे. या वयात येणार्‍या प्रत्येकाला समलिंगी व्यक्तीचं आकर्षण वाटतं. ते शरीरसुखाच्या संदर्भात असतं असं नाही; पण आपल्यासारख्याच दिसणार्‍या, आपल्याच वयाच्या (किंवा त्याहून मोठय़ाही) व्यक्तीचं आकर्षण या वयात अत्यंत स्वाभाविक. याच वयात मुलं-मुलं / मुली-मुली अशी घट्टमुट्ट मैत्री व्हायला लागते. हे सगळं त्या वयात शारीरिक, मानसिक वाढीसाठी पूरक-पोषकच असतं. त्यात ‘सेक्स’ अभिप्रेत नसतो, त्याची जाणीवही पुसटशी असते; पण आकर्षण वाटतं ते मात्र फक्त समलिंगी व्यक्तींचंच ! मात्र काही जण याच अवस्थेत अडकून पडतात. जन्मभर या अवस्थेत तरी राहतात, नाहीतर काही काळाने बायसेक्शुअल अवस्थेत जातात. समलिंगी शरीरसंबंध निर्माण होतात. कारण ही अवस्था संपत नाही. ३) हेट्रो सेक्शुअल (वय वर्ष १४ ते ४२) पहिल्या दोन अवस्थांतून पुढे सरकलेली व्यक्ती १४ ते ४२ या वयोगटात हेट्रो सेक्शुअल असते. निसर्गानेच केलेली ही रचना, मानवी वंशाच्या वृद्धीसाठी. निर्मिती आणि शरीरसुखासाठी ! या वयात सर्वसाधारणपणे विभिन्न लिंगी व्यक्तीविषयी शारीरिक आकर्षण वाटतं. व्यक्ती वयाने वाढते. शरीरसंबंध आणि जनन-वृद्धी होते. ४) नो सेक्शुअल (या अवस्थेला काही वय नाही.) काही माणसांना जन्मतच ‘सेक्स’ या गोष्टीविषयी काही रस नसतो. त्यांच्यात या प्रकारच्या भावना जन्मालाच येत नाहीत. त्यांना कोणाविषयी कधीच आकर्षण वाटत नाही. निसर्गाला वयाच्या ४२ वर्षांनंतर ही अवस्था अपेक्षित आहे. जी व्यक्ती पहिल्या तीन अवस्था पुरेपूर जगली ती आपोआप या अवस्थेत येते. ------***------ समलिंगी संबंध म्हणजे काय? समलिंग असणार्‍या दोन व्यक्तींच्या लैंगिक संबंधांना समलिंगी संबंध असे म्हणतात. समान लिंगी व्यक्तींचे म्हणजे स्त्री - स्त्री अथवा पुरुष - पुरुष यांच्यातील लैंगिक संबंध म्हणजे समलिंगी संबंध. गे आणि लेस्बियन असणे म्हणजे काय? - पुरुषाचे पुरुषाशी लैंगिक संबंध असतील तर अशा व्यक्तींना ‘गे’ म्हटले जाते. पुरुषाला फक्त पुरुषाचंच आकर्षण असणं व पुरुषाला फक्त पुरुषाशीच लैंगिक संबंध ठेवण्याची इच्छा होणं अशा पुरुषांना ‘गे’ म्हटलं जातं. तर स्त्रीचे स्त्रीशी लैंगिक संबंध असतील, तर अशा व्यक्तींना ‘लेस्बियन’ म्हटलं जातं. अशा स्त्रियांना फक्त स्त्रियांचंच आकर्षण वाटतं. स्त्रियांबरोबरच लैंगिक संबंध ठेवण्याची इच्छा असते. समलिंगी असणं अनैसर्गिक आहे का? समलिंगी असणं अत्यंत नैसर्गिक आहे. प्रत्येक व्यक्तीचे लैंगिक अग्रक्रम असतात. सर्वसामान्यपणे स्त्री-पुरुषांना एकमेकांबद्दल आकर्षण वाटतं. म्हणजेत तो त्यांचा लैंगिक अग्रक्रम असतो. त्याचप्रमाणे ज्यावेळी पुरुषाला पुरुषाबद्दल आणि स्त्रीला स्त्रीबद्दल आकर्षण वाटतं, सहवास आणि पुढे जाऊन सहजीवन व्यतित करावंसं वाटतं याचा अर्थ तो त्यांचा लैंगिक अग्रक्रम असतो. समलैंगिक असणं ही विकृती किंवा हा काही आजार आहे का? - नाही. समलैंगिकतेकडे कल असणं ही विकृती नाही. हे नैसर्गिक आहे. आणि हा कुठलाही आजार नाही. ही एक शरीराची व मनाची अवस्था आहे. जसं पुरुषाला स्त्रीचं आकर्षण वाटणं, स्त्रीला पुरुषाचं आकर्षण वाटणं, त्यांना एकमेकांशी लैंगिक संबंध ठेवावेसे वाटणं हे नैसर्गिक आहे, त्याचप्रमाणे स्त्रीला - स्त्रीचं, पुरुषाला - पुरुषाचं आकर्षण वाटू शकतं. समान लिंगाच्या व्यक्तींबरोबर संबंध ठेवण्याकडे कल असू शकतो. मात्र, आपल्या समाजाने अशा संबंधांना मान्यता दिलेली नसल्यामुळे त्याकडे विकृती म्हणून बघितलं जातं. समलिंगी संबंध ठेवणारे अनेक स्त्री-पुरुष समाजात आहेत. पण अशा नात्याला कायद्यानेही मान्यता नसल्याने पुढे येऊन आपले लैंगिक अग्रक्रम मान्य करणं त्यांना अवघड जातं. यात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असतो तो म्हणजे समाजाची आणि कुटुंबीयांची भीती आणि अवहेलना होईल ही भावना. नैसर्गिक लैंगिक अग्रक्रम यांव्यतिरिक्त समलिंगी संबंध ठेवण्यामागे इतर काही कारणे असू शकतात का? पौगंडावस्थेत आणि तारुण्यात जी मुलं समलिंगी संबंधात अडकतात त्याला जबाबदार अनेकदा आजूबाजूचं वातावरण असतं. काही मुलांची शरीरधारणा हेट्रोसेक्शुअलच असते; पण केवळ मानसिक-भावनिक आधार शोधण्यासाठी ही मुलं समलिंगी संबंधांचा आधार घेतात. किंवा अनेकदा महाविद्यालयीन दिवसात लैंगिक आयुष्यात निरनिराळे प्रयोग करून बघण्याची इच्छा बळावते आणि अशावेळी समलिंगी व्यक्तीबरोबर लैंगिक प्रयोग करून बघणं त्यामानानं कमी धोकादायक वाटतं. समलिंगी संबंधांपासून दूर रहायचं कसं? मला अनेक पत्रं या विषयावर येतात. त्यात अनेकदा अशा संबंधांमध्ये नकळत्या वयात आलो आणि पुढे त्याची सवय झाली, असं सांगणारीही पत्रं असतात. याचा अर्थ ती व्यक्ती समलिंगी असतेच असं नाही. विविध कारणांमुळे ती अशा संबंधांमध्ये ओढली गेलेली असते. म्हणूनच काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. १) नैसर्गिकरीत्या समलिंगी व्यक्तीचं आकर्षण तुम्हाला वाटत नसेल, तर असे संबंध ठेवूइच्छिणार्‍यांपासून चार हात लांब राहिलेलं बर. २) आपल्याला क्षणिक थरार वाटतोय; पण त्याचबरोबर विभिन्न लिंगी आकर्षणही जागं आहे, असं वाटत असेल, तर या भोवर्‍यातून स्वतला अक्षरश ओढून बाहेर काढा. ३) कोणाही मित्र-मैत्रिणीला तुमच्या (शारीरिक अर्थाने) अधिक जवळ येऊ देऊ नका. ४) विशिष्ट अवयवांचा शरीर स्पर्श टाळा. ‘त्या’ अवयवांना झालेल्या स्पर्शातून जी उत्तेजना निर्माण होते ती टाळणं महाकठीण असतं. उत्तेजना-उद्रेक-उत्तेजना हे चक्र भल्याभल्यांना भेदता येत नाही. त्यामुळे कितीही मोह झाला, दबाव आला तरी शरीरसंबंधाचे प्रयोग करणं टाळा. ५) आकर्षण फारच वाटत असेल, परिस्थिती आवाक्याबाहेर जात असेल तर पालकांशी, शिक्षकांशी, मोठय़ा मित्र-मैत्रिणीशी किंवा ज्या कोणावर तुमचा भरोसा असेल त्याच्याशी बोला. मदत घ्या. ६) मुख्य म्हणजे तुमची समस्या मांडायला लाजू नका. यात काहीही चूक नाही. किंवा ते पापही नाही. समलिंगी नसणार्‍या व्यक्तीला या गुंत्यातून बाहेर यायचं असेल, तर काय केलं पाहिजे? १) समलिंगी नसणारी व्यक्ती जर अशा संबंधांमध्ये अडकली असेल, तर अर्थातच तिला यातून बाहेर येता येतं. पण त्यासाठी नेटानं आणि खूप जिद्दीने प्रयत्न करावे लागतात. २) योग्य समुपदेशन (कौन्सिलिंग), डॉक्टरांची मदत, औषधं आणि मनावर संयम याच्या मदतीने समलिंगी आकर्षणाच्या अवस्थेतून समलिंगी नसणार्‍या व्यक्तीला बाहेर पडता येतं. ३) वय कमी असेल तर गुंता कमी. मात्र, २१ ते २८ या वयोगटात या अवस्थेतून बाहेर पडणं महाजिकिरीचं होऊ शकतं. ४) प्रबळ इच्छाशक्ती असेल, तर तुमचं शरीर तुम्हाला साथ देतं आणि समलिंगी नसणारी व्यक्ती या गुंत्यातून बाहेर पडू शकते. समलिंगी संबंधांतून एड्सचा धोका आहे का? समलिंगी नसणार्‍या व्यक्तीने समलिंगी संबंध ठेवले, तर त्या व्यक्तीस एड्सचा धोका उद्भवत नाही, असा समज अनेकांचा असतो. मात्र, हा गैरसमज आहे. कशाही प्रकारच्या संबंधात असणार्‍या जोडीदारापैकी कुणालाही एच.आय.व्ही. चा संसर्ग झालेला असल्यास निरोध न वापरता आलेल्या संबंधातून एड्सचा धोका होऊ शकतो. असुरक्षित संबंधातून कोणालाही एड्स होऊ शकतो, हे लक्षात घेतलं पाहिजे. समलिंगी नसलेल्या पण समलिंगी संबंधात असणार्‍या व्यक्तीला ‘तसले’ संबंध सोडून लग्न करून आयुष्य पुन्हा नव्याने सुरू करायचं असेल, तर ते शक्य आहे का? निकोप वैवाहिक आयुष्य लाभेल? मुलंबाळं होतील? का या संबंधाचा शरीरावर काही दुष्परिणाम होतात? प्रयत्न केले, समुपदेशन घेतलं तर समलिंगी संबंधांतून समलिंगी नसणारी व्यक्ती बाहेर येऊ शकते. लग्नही करू शकते. मुलंबाळंही होऊ शकतात. पण हे सारं करत असताना आपलं समलिंगी आकर्षण पुन्हा जागं होणार नाही, याची काळजी त्या व्यक्तीनं घेणं जरुरीचं आहे. कारण लग्न झाल्यानंतर आणि मूूलबाळ झाल्यानंतर सदर व्यक्ती परत समलिंगी संबंधांमध्ये गेली, तर त्याचे त्याच्या सांसारिक आयुष्यावर विपरीत परिणाम होतील. लग्न केल्यानंतरच्या शरीरसंबंधांवर परिणाम होत नाही; पण मनात समलिंगी आकर्षण तसंच असेल तर मात्र मनाचा आणि शरीराचा कोंडमारा आणि विचित्र झगडा सुरू होऊ शकतो.
Photo: मनात उत्सुकता आणि तोंडाला कुलूप !

समलिंगी संबंध या विषयावरील मूलभूत प्रश्नांची शास्त्रशुद्ध उत्तरे ! स्त्री-पुरुष शारीरसंबंधांसंदर्भात मानवी जगण्याच्या अवस्था कोणत्या? स्त्री-पुरुष शारीरसंबंधांसंदर्भात मानवी जगण्याच्या चार अवस्था निसर्गाला अभिप्रेत आहेत. १) ऑटो सेक्शुअल, २) होमो सेक्शुअल, ३) हेट्रो सेक्शुअल, ४) नो सेक्शुअल कोणताही मानव प्राणी (स्त्री-पुरुष) या चार अवस्थांतूनच जावा, अशी निसर्गाची अपेक्षा असते; पण सगळीच माणसं एका अवस्थेतून दुसर्‍या अवस्थेत जात नाही. काही पहिल्याच अवस्थेत अडकून पडतात, तर काही दुसर्‍या, तर काही थेट चौथ्या अवस्थेतच जन्माला येतात. १) ऑटो सेक्शुअल (वय वर्ष 0 ते ७) जन्माला आल्यापासून सात वर्षांपर्यंत मनुष्यप्राणी साधारण याच अवस्थेत जगतो. स्वतच्या वाढीसाठी, आनंदासाठी या वयात ते मूल फक्त घेत असतं, त्याला प्रेमबिम काही कळत नाही. ‘घेणे’ हाच त्याचा या काळातला धर्म ! २) होमो सेक्शुअल (वय वर्ष ७ ते १४) आपण जी समलिंगी संबंधांची चर्चा करतोय ती या अवस्थेत खरं तर जन्माला येते. ही अत्यंत नैसर्गिक अवस्था आहे. या वयात येणार्‍या प्रत्येकाला समलिंगी व्यक्तीचं आकर्षण वाटतं. ते शरीरसुखाच्या संदर्भात असतं असं नाही; पण आपल्यासारख्याच दिसणार्‍या, आपल्याच वयाच्या (किंवा त्याहून मोठय़ाही) व्यक्तीचं आकर्षण या वयात अत्यंत स्वाभाविक. याच वयात मुलं-मुलं / मुली-मुली अशी घट्टमुट्ट मैत्री व्हायला लागते. हे सगळं त्या वयात शारीरिक, मानसिक वाढीसाठी पूरक-पोषकच असतं. त्यात ‘सेक्स’ अभिप्रेत नसतो, त्याची जाणीवही पुसटशी असते; पण आकर्षण वाटतं ते मात्र फक्त समलिंगी व्यक्तींचंच ! मात्र काही जण याच अवस्थेत अडकून पडतात. जन्मभर या अवस्थेत तरी राहतात, नाहीतर काही काळाने बायसेक्शुअल अवस्थेत जातात. समलिंगी शरीरसंबंध निर्माण होतात. कारण ही अवस्था संपत नाही. ३) हेट्रो सेक्शुअल (वय वर्ष १४ ते ४२) पहिल्या दोन अवस्थांतून पुढे सरकलेली व्यक्ती १४ ते ४२ या वयोगटात हेट्रो सेक्शुअल असते. निसर्गानेच केलेली ही रचना, मानवी वंशाच्या वृद्धीसाठी. निर्मिती आणि शरीरसुखासाठी ! या वयात सर्वसाधारणपणे विभिन्न लिंगी व्यक्तीविषयी शारीरिक आकर्षण वाटतं. व्यक्ती वयाने वाढते. शरीरसंबंध आणि जनन-वृद्धी होते. ४) नो सेक्शुअल (या अवस्थेला काही वय नाही.) काही माणसांना जन्मतच ‘सेक्स’ या गोष्टीविषयी काही रस नसतो. त्यांच्यात या प्रकारच्या भावना जन्मालाच येत नाहीत. त्यांना कोणाविषयी कधीच आकर्षण वाटत नाही. निसर्गाला वयाच्या ४२ वर्षांनंतर ही अवस्था अपेक्षित आहे. जी व्यक्ती पहिल्या तीन अवस्था पुरेपूर जगली ती आपोआप या अवस्थेत येते. ------***------ समलिंगी संबंध म्हणजे काय? समलिंग असणार्‍या दोन व्यक्तींच्या लैंगिक संबंधांना समलिंगी संबंध असे म्हणतात. समान लिंगी व्यक्तींचे म्हणजे स्त्री - स्त्री अथवा पुरुष - पुरुष यांच्यातील लैंगिक संबंध म्हणजे समलिंगी संबंध. गे आणि लेस्बियन असणे म्हणजे काय? - पुरुषाचे पुरुषाशी लैंगिक संबंध असतील तर अशा व्यक्तींना ‘गे’ म्हटले जाते. पुरुषाला फक्त पुरुषाचंच आकर्षण असणं व पुरुषाला फक्त पुरुषाशीच लैंगिक संबंध ठेवण्याची इच्छा होणं अशा पुरुषांना ‘गे’ म्हटलं जातं. तर स्त्रीचे स्त्रीशी लैंगिक संबंध असतील, तर अशा व्यक्तींना ‘लेस्बियन’ म्हटलं जातं. अशा स्त्रियांना फक्त स्त्रियांचंच आकर्षण वाटतं. स्त्रियांबरोबरच लैंगिक संबंध ठेवण्याची इच्छा असते. समलिंगी असणं अनैसर्गिक आहे का? समलिंगी असणं अत्यंत नैसर्गिक आहे. प्रत्येक व्यक्तीचे लैंगिक अग्रक्रम असतात. सर्वसामान्यपणे स्त्री-पुरुषांना एकमेकांबद्दल आकर्षण वाटतं. म्हणजेत तो त्यांचा लैंगिक अग्रक्रम असतो. त्याचप्रमाणे ज्यावेळी पुरुषाला पुरुषाबद्दल आणि स्त्रीला स्त्रीबद्दल आकर्षण वाटतं, सहवास आणि पुढे जाऊन सहजीवन व्यतित करावंसं वाटतं याचा अर्थ तो त्यांचा लैंगिक अग्रक्रम असतो. समलैंगिक असणं ही विकृती किंवा हा काही आजार आहे का? - नाही. समलैंगिकतेकडे कल असणं ही विकृती नाही. हे नैसर्गिक आहे. आणि हा कुठलाही आजार नाही. ही एक शरीराची व मनाची अवस्था आहे. जसं पुरुषाला स्त्रीचं आकर्षण वाटणं, स्त्रीला पुरुषाचं आकर्षण वाटणं, त्यांना एकमेकांशी लैंगिक संबंध ठेवावेसे वाटणं हे नैसर्गिक आहे, त्याचप्रमाणे स्त्रीला - स्त्रीचं, पुरुषाला - पुरुषाचं आकर्षण वाटू शकतं. समान लिंगाच्या व्यक्तींबरोबर संबंध ठेवण्याकडे कल असू शकतो. मात्र, आपल्या समाजाने अशा संबंधांना मान्यता दिलेली नसल्यामुळे त्याकडे विकृती म्हणून बघितलं जातं. समलिंगी संबंध ठेवणारे अनेक स्त्री-पुरुष समाजात आहेत. पण अशा नात्याला कायद्यानेही मान्यता नसल्याने पुढे येऊन आपले लैंगिक अग्रक्रम मान्य करणं त्यांना अवघड जातं. यात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असतो तो म्हणजे समाजाची आणि कुटुंबीयांची भीती आणि अवहेलना होईल ही भावना. नैसर्गिक लैंगिक अग्रक्रम यांव्यतिरिक्त समलिंगी संबंध ठेवण्यामागे इतर काही कारणे असू शकतात का? पौगंडावस्थेत आणि तारुण्यात जी मुलं समलिंगी संबंधात अडकतात त्याला जबाबदार अनेकदा आजूबाजूचं वातावरण असतं. काही मुलांची शरीरधारणा हेट्रोसेक्शुअलच असते; पण केवळ मानसिक-भावनिक आधार शोधण्यासाठी ही मुलं समलिंगी संबंधांचा आधार घेतात. किंवा अनेकदा महाविद्यालयीन दिवसात लैंगिक आयुष्यात निरनिराळे प्रयोग करून बघण्याची इच्छा बळावते आणि अशावेळी समलिंगी व्यक्तीबरोबर लैंगिक प्रयोग करून बघणं त्यामानानं कमी धोकादायक वाटतं. समलिंगी संबंधांपासून दूर रहायचं कसं? मला अनेक पत्रं या विषयावर येतात. त्यात अनेकदा अशा संबंधांमध्ये नकळत्या वयात आलो आणि पुढे त्याची सवय झाली, असं सांगणारीही पत्रं असतात. याचा अर्थ ती व्यक्ती समलिंगी असतेच असं नाही. विविध कारणांमुळे ती अशा संबंधांमध्ये ओढली गेलेली असते. म्हणूनच काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. १) नैसर्गिकरीत्या समलिंगी व्यक्तीचं आकर्षण तुम्हाला वाटत नसेल, तर असे संबंध ठेवूइच्छिणार्‍यांपासून चार हात लांब राहिलेलं बर. २) आपल्याला क्षणिक थरार वाटतोय; पण त्याचबरोबर विभिन्न लिंगी आकर्षणही जागं आहे, असं वाटत असेल, तर या भोवर्‍यातून स्वतला अक्षरश ओढून बाहेर काढा. ३) कोणाही मित्र-मैत्रिणीला तुमच्या (शारीरिक अर्थाने) अधिक जवळ येऊ देऊ नका. ४) विशिष्ट अवयवांचा शरीर स्पर्श टाळा. ‘त्या’ अवयवांना झालेल्या स्पर्शातून जी उत्तेजना निर्माण होते ती टाळणं महाकठीण असतं. उत्तेजना-उद्रेक-उत्तेजना हे चक्र भल्याभल्यांना भेदता येत नाही. त्यामुळे कितीही मोह झाला, दबाव आला तरी शरीरसंबंधाचे प्रयोग करणं टाळा. ५) आकर्षण फारच वाटत असेल, परिस्थिती आवाक्याबाहेर जात असेल तर पालकांशी, शिक्षकांशी, मोठय़ा मित्र-मैत्रिणीशी किंवा ज्या कोणावर तुमचा भरोसा असेल त्याच्याशी बोला. मदत घ्या. ६) मुख्य म्हणजे तुमची समस्या मांडायला लाजू नका. यात काहीही चूक नाही. किंवा ते पापही नाही. समलिंगी नसणार्‍या व्यक्तीला या गुंत्यातून बाहेर यायचं असेल, तर काय केलं पाहिजे? १) समलिंगी नसणारी व्यक्ती जर अशा संबंधांमध्ये अडकली असेल, तर अर्थातच तिला यातून बाहेर येता येतं. पण त्यासाठी नेटानं आणि खूप जिद्दीने प्रयत्न करावे लागतात. २) योग्य समुपदेशन (कौन्सिलिंग), डॉक्टरांची मदत, औषधं आणि मनावर संयम याच्या मदतीने समलिंगी आकर्षणाच्या अवस्थेतून समलिंगी नसणार्‍या व्यक्तीला बाहेर पडता येतं. ३) वय कमी असेल तर गुंता कमी. मात्र, २१ ते २८ या वयोगटात या अवस्थेतून बाहेर पडणं महाजिकिरीचं होऊ शकतं. ४) प्रबळ इच्छाशक्ती असेल, तर तुमचं शरीर तुम्हाला साथ देतं आणि समलिंगी नसणारी व्यक्ती या गुंत्यातून बाहेर पडू शकते. समलिंगी संबंधांतून एड्सचा धोका आहे का? समलिंगी नसणार्‍या व्यक्तीने समलिंगी संबंध ठेवले, तर त्या व्यक्तीस एड्सचा धोका उद्भवत नाही, असा समज अनेकांचा असतो. मात्र, हा गैरसमज आहे. कशाही प्रकारच्या संबंधात असणार्‍या जोडीदारापैकी कुणालाही एच.आय.व्ही. चा संसर्ग झालेला असल्यास निरोध न वापरता आलेल्या संबंधातून एड्सचा धोका होऊ शकतो. असुरक्षित संबंधातून कोणालाही एड्स होऊ शकतो, हे लक्षात घेतलं पाहिजे. समलिंगी नसलेल्या पण समलिंगी संबंधात असणार्‍या व्यक्तीला ‘तसले’ संबंध सोडून लग्न करून आयुष्य पुन्हा नव्याने सुरू करायचं असेल, तर ते शक्य आहे का? निकोप वैवाहिक आयुष्य लाभेल? मुलंबाळं होतील? का या संबंधाचा शरीरावर काही दुष्परिणाम होतात? प्रयत्न केले, समुपदेशन घेतलं तर समलिंगी संबंधांतून समलिंगी नसणारी व्यक्ती बाहेर येऊ शकते. लग्नही करू शकते. मुलंबाळंही होऊ शकतात. पण हे सारं करत असताना आपलं समलिंगी आकर्षण पुन्हा जागं होणार नाही, याची काळजी त्या व्यक्तीनं घेणं जरुरीचं आहे. कारण लग्न झाल्यानंतर आणि मूूलबाळ झाल्यानंतर सदर व्यक्ती परत समलिंगी संबंधांमध्ये गेली, तर त्याचे त्याच्या सांसारिक आयुष्यावर विपरीत परिणाम होतील. लग्न केल्यानंतरच्या शरीरसंबंधांवर परिणाम होत नाही; पण मनात समलिंगी आकर्षण तसंच असेल तर मात्र मनाचा आणि शरीराचा कोंडमारा आणि विचित्र झगडा सुरू होऊ शकतो. समलैंगिकतेसंदर्भात कायदा काय आहे? भारतीय दंडसहिता कलम ३७७ नुसार समलिंगी संबंधांना तर मान्यता नाहीच; पण मुखमैथुन, गुदमैथुन त्याचप्रमाणे हस्तमैथुन करणे याला कायद्याची मान्यता नाही, हे लक्षात घेण्यासारखं आहे. अशा प्रकारे संबंध करणार्‍या व्यक्तींना जन्मठेप अथवा काही वर्षांच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते. या कायद्यामुळे भारतीय राज्यघटनेच्या समान अधिकार, व्यक्तिस्वातंत्र्य या कलमांचे उल्लंघन होते, असा आग्रह धरून या कायद्यात कालोचित बदल करण्याच्या मागणीसाठी काही सामाजिक संस्थांनी मिळून हायकोर्टामध्ये जनहित याचिका दाखल केलेली आहे. समलैंगिक संबंध असणार्‍या आणि ज्यांचे नातेवाईक, मित्रमैत्रिणी समलिंगी आहेत अशा व्यक्तींनी लक्षात घ्यावेत, असे काही मुद्दे - - समलैंगिकतेसंदर्भात शारीरिक, मानसिक, कौटुंबिक व सामाजिक पैलूंचा विचार करणे महत्त्वाचे आहे. समलिंगी व्यक्तीला त्याच्या स्वप्रतिमेबद्दल हजारो प्रश्न निर्माण होतात. आपण जसे आहोत तसे स्वीकारले जाणार नाही, अशी भावना बळावते आणि समलिंगी व्यक्ती अनेकदा समाज आणि कुटुंबीयांच्या दबावाखाली लग्न करायला तयार होते. परिणामत लग्नानंतर जोडीदाराशी शारीरसंबंधांमध्ये अडचण तर येतेच; पण त्याचबरोबर संसार निभावून नेणेही कठीण होऊन बसते. अशा परिस्थितीत अडकलेले काही जण घटस्फोट घेतात, तर काही घटस्फोटाचे कारण समाजाला कळले तर, या भीतीपोटी नाती आणि संसार रेटत राहतात. यात फरफट फक्त समलिंगी व्यक्तीची होते असं नाही, तर त्याच्या जोडीदाराचीही होते. - मानसिक, भावनिक व कौटुंबिक तसेच सामाजिक हे सर्व पैलू एकमेकांशी निगडित आहेत. ज्यावेळी आपल्याला आपल्या स्वतच्या लैंगिकतेची ओळख होते, त्यानंतर स्वतला नाकारण्यात काहीच अर्थ असत नाही. - व्यक्तीला स्वतला स्वीकारणं जसं अवघड जातं, तसंच समलिंगी कल असणार्‍या व्यक्तीचा स्वीकार करणं तिच्या कुटुंबालासुद्धा अवघड जातं. कित्येकदा अशा व्यक्तीचा कुटुंबामध्ये स्वीकार केला जात नाही. कुटुंबातील नातेसंबंध यामुळे बिघडतात, समाजामध्ये मानहानीला बळी पडावे लागते. समलिंगी आहे म्हणून ब्लॅकमेल केले जाते, लुबाडले जाते व जबरदस्तीने संबंध ठेवण्यास भाग पाडले जाते, अन्याय, अत्याचारांना सामोरे जावे लागते. त्यामुळे कुटुंबीयांनी अशा व्यक्तीस नाकारू नये. अपमानाने वागवू नये.
-oksygen (lokmat)


 समलैंगिकतेसंदर्भात कायदा काय आहे? 


भारतीय दंडसहिता कलम ३७७ नुसार समलिंगी संबंधांना तर मान्यता नाहीच; पण मुखमैथुन, गुदमैथुन त्याचप्रमाणे हस्तमैथुन करणे याला कायद्याची मान्यता नाही, हे लक्षात घेण्यासारखं आहे. अशा प्रकारे संबंध करणार्‍या व्यक्तींना जन्मठेप अथवा काही वर्षांच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते. या कायद्यामुळे भारतीय राज्यघटनेच्या समान अधिकार, व्यक्तिस्वातंत्र्य या कलमांचे उल्लंघन होते, असा आग्रह धरून या कायद्यात कालोचित बदल करण्याच्या मागणीसाठी काही सामाजिक संस्थांनी मिळून हायकोर्टामध्ये जनहित याचिका दाखल केलेली आहे. समलैंगिक संबंध असणार्‍या आणि ज्यांचे नातेवाईक, मित्रमैत्रिणी समलिंगी आहेत अशा व्यक्तींनी लक्षात घ्यावेत, असे काही मुद्दे - - समलैंगिकतेसंदर्भात शारीरिक, मानसिक, कौटुंबिक व सामाजिक पैलूंचा विचार करणे महत्त्वाचे आहे. समलिंगी व्यक्तीला त्याच्या स्वप्रतिमेबद्दल हजारो प्रश्न निर्माण होतात. आपण जसे आहोत तसे स्वीकारले जाणार नाही, अशी भावना बळावते आणि समलिंगी व्यक्ती अनेकदा समाज आणि कुटुंबीयांच्या दबावाखाली लग्न करायला तयार होते. परिणामत लग्नानंतर जोडीदाराशी शारीरसंबंधांमध्ये अडचण तर येतेच; पण त्याचबरोबर संसार निभावून नेणेही कठीण होऊन बसते. अशा परिस्थितीत अडकलेले काही जण घटस्फोट घेतात, तर काही घटस्फोटाचे कारण समाजाला कळले तर, या भीतीपोटी नाती आणि संसार रेटत राहतात. यात फरफट फक्त समलिंगी व्यक्तीची होते असं नाही, तर त्याच्या जोडीदाराचीही होते. - मानसिक, भावनिक व कौटुंबिक तसेच सामाजिक हे सर्व पैलू एकमेकांशी निगडित आहेत. ज्यावेळी आपल्याला आपल्या स्वतच्या लैंगिकतेची ओळख होते, त्यानंतर स्वतला नाकारण्यात काहीच अर्थ असत नाही. - व्यक्तीला स्वतला स्वीकारणं जसं अवघड जातं, तसंच समलिंगी कल असणार्‍या व्यक्तीचा स्वीकार करणं तिच्या कुटुंबालासुद्धा अवघड जातं. कित्येकदा अशा व्यक्तीचा कुटुंबामध्ये स्वीकार केला जात नाही. कुटुंबातील नातेसंबंध यामुळे बिघडतात, समाजामध्ये मानहानीला बळी पडावे लागते. समलिंगी आहे म्हणून ब्लॅकमेल केले जाते, लुबाडले जाते व जबरदस्तीने संबंध ठेवण्यास भाग पाडले जाते, अन्याय, अत्याचारांना सामोरे जावे लागते. त्यामुळे कुटुंबीयांनी अशा व्यक्तीस नाकारू नये. अपमानाने वागवू नये.
-oksygen (lokmat)

Wednesday 4 June 2014

जोडी तुझी माझी..


हॉलिवूड ची सिरिअल How i met your mother चा barney म्हणजेच NEIL PATRICK HARRIS (डावीकडे) त्याच्या कुटुंबा समवेत.

अभिनेता नील आणि शेफ डेव्हिड (david burtka) पहिल्यांदा भेटले ते १० वर्षांपूर्वी २००४ साली , डेव्हिड ह्याच सिरिअल मध्ये सह कलाकार म्हणून काही भाग करण्यासाठी आला आणि ह्यांची ओळख झाली .

त्या वेळेस अमेरिकेतही गे लीगल नव्हत , काही राज्यात मान्यता होती , पण नील ला न्यू योर्क सोडायचं नव्हत . २००६ साली ते दोघे पहिल्यांदा एकत्र दिसले . नील म्हणतो ...दोघांची आधी रिलेशनशिप होती ,डेव्हिड चा ही घटस्फोट झालेला असून आधीच्या लग्ना पासून दोन मुलेही आहेत.
समाजाच्या पडद्याआड रहायचं मग अस् होतं पण म्हणून आपण आशा सोडायची नाही.अमेरिकेत असून सुद्धा गे रिलेशन इतकं सहज सोपं नव्हत ,
नीलच स्टारडम आणि हे रिलेशन संभाळण तारेवरची कसरत असायची , पण त्यातही एक वेगळीच मज्जा होती.
प्रेमात रूपांतर झाल्यावर नील ने ट्विटर वरून आपण गे असल्याचं मंजूर करून सध्या मी खूप आनंदी असल्याचं सांगितल. पण रिलेशन आणि डेव्हिड बद्दल काही बोलला नाही .
पुढे २०११ मध्ये नवीन गे कायद्याने गे रिलेशनशिप ला मान्यता आणि लग्नाचा अधिकार मिळाल्यावर दोघांनी एक मेकांना मागणी घातली , आणि लग्न करणार असल्याचं सांगितल .प्रथमच डेव्हिड जगासमोर आला .
तशी मीडियात नेहमी कुजबुज असायचीच
लग्नाच्या काही महिन्यानंतर सरोगेट मदर द्वारे दोघांना जुळी मुलं झाली .

Photo: जोडी तुझी माझी.
हॉलिवूड ची सिरिअल How i met your mother चा barney म्हणजेच NEIL PATRICK HARRIS (डावीकडे) त्याच्या कुटुंबा समवेत.

अभिनेता नील आणि शेफ  डेव्हिड (david burtka) पहिल्यांदा भेटले ते १० वर्षांपूर्वी २००४ साली , डेव्हिड ह्याच सिरिअल मध्ये सह कलाकार म्हणून काही भाग करण्यासाठी आला आणि ह्यांची ओळख झाली .

त्या वेळेस अमेरिकेतही गे लीगल नव्हत , काही राज्यात मान्यता होती , पण नील ला न्यू योर्क सोडायचं नव्हत . २००६ साली ते दोघे पहिल्यांदा एकत्र दिसले . नील म्हणतो ...दोघांची आधी रिलेशनशिप होती ,डेव्हिड चा ही घटस्फोट झालेला असून आधीच्या लग्ना पासून दोन मुलेही आहेत. 
समाजाच्या पडद्याआड रहायचं मग अस् होतं पण म्हणून आपण आशा सोडायची नाही.अमेरिकेत असून सुद्धा गे रिलेशन इतकं सहज सोपं नव्हत ,
नीलच स्टारडम आणि हे रिलेशन संभाळण तारेवरची कसरत असायची , पण त्यातही एक वेगळीच मज्जा होती. 
प्रेमात रूपांतर झाल्यावर नील ने ट्विटर वरून आपण गे असल्याचं मंजूर करून सध्या मी खूप आनंदी असल्याचं सांगितल. पण रिलेशन आणि डेव्हिड बद्दल काही बोलला नाही . 
पुढे २०११ मध्ये नवीन गे कायद्याने गे रिलेशनशिप ला मान्यता आणि लग्नाचा अधिकार मिळाल्यावर दोघांनी एक मेकांना मागणी घातली , आणि लग्न करणार असल्याचं सांगितल .प्रथमच डेव्हिड जगासमोर आला . 
तशी मीडियात नेहमी कुजबुज असायचीच
लग्नाच्या काही महिन्यानंतर सरोगेट मदर द्वारे दोघांना जुळी मुलं झाली .

नील म्हणतो माझ्यावर इतकं प्रेम फक्त डेव्हिडचं करू शकतो.
त्यावर डेव्हिड म्हणतो आम्ही म्हणत नाही की आम्ही परफेक्ट कपल आहोत,परफेक्ट काही नसतचं  काही बाबतीत आम्ही समान विचार करतो काही वेळा भरपूर विरुद्ध असतो आणि खटके उडतात , पण कधी भांडण मिटत कळत नाही , दुसऱ्यादिवशी सकाळी एकमेकांच्या बाहुंमध्येच जाग येत .

डेव्हिड म्हणतो सुरवातीला फक्त क्याजुअल मैत्री होती , कधी एखादा सिनेमा किंवा एक कप कॉफी , पण ३ महिन्यानंतर सगळंच वेगात होत होतं. आज १० वर्ष झालीय , मी त्याच्याशिवाय श्वासही घेऊ शकत नाही ,मिडिया त्याला माझा पार्टनर म्हणते ते मला आवडत नाही  , पार्टनर काय ? बिझनेस की रूम पार्टनर? त्याला माझा बेटर हाफ म्हणा किंवा बॉयफ्रेंड ,ते जास्त प्रेमळ वाटत.

सध्या मुलांच्या संगोपनात बिझी आहोत पण दिवसेंदिव आमच्यातलं प्रेम वाढत आहे . मुल ही खूप खुश आहेत, आनंदाने सांगतात आम्हाला दोन दोन  प्रेमळ बाबा आहेत.
नील म्हणतो माझ्यावर इतकं प्रेम फक्त डेव्हिडचं करू शकतो.
त्यावर डेव्हिड म्हणतो आम्ही म्हणत नाही की आम्ही परफेक्ट कपल आहोत,परफेक्ट काही नसतचं काही बाबतीत आम्ही समान विचार करतो काही वेळा भरपूर विरुद्ध असतो आणि खटके उडतात , पण कधी भांडण मिटत कळत नाही , दुसऱ्यादिवशी सकाळी एकमेकांच्या बाहुंमध्येच जाग येत .

डेव्हिड म्हणतो सुरवातीला फक्त क्याजुअल मैत्री होती , कधी एखादा सिनेमा किंवा एक कप कॉफी , पण ३ महिन्यानंतर सगळंच वेगात होत होतं. आज १० वर्ष झालीय , मी त्याच्याशिवाय श्वासही घेऊ शकत नाही ,मिडिया त्याला माझा पार्टनर म्हणते ते मला आवडत नाही , पार्टनर काय ? बिझनेस की रूम पार्टनर? त्याला माझा बेटर हाफ म्हणा किंवा बॉयफ्रेंड ,ते जास्त प्रेमळ वाटत.

सध्या मुलांच्या संगोपनात बिझी आहोत पण दिवसेंदिव आमच्यातलं प्रेम वाढत आहे . मुल ही खूप खुश आहेत, आनंदाने सांगतात आम्हाला दोन दोन प्रेमळ बाबा आहेत.

जोडी तुझी माझी ....


सध्याचा हॉलीवूड सिरिअल मधील सर्वात विनोदी सिरिअल Big Bang Theory चा sheldon अर्थात jim parson (डावीकडे) आणि त्याचा पार्टनर todd spiewak

गेली अनेक वर्ष एकत्र असलेले ही जोडी पहिल्यांदा भेटली त्याचं कारण एकाच इंडस्ट्री मधील काम. जिम अभिनेता तर टॉड कला दिग्दर्शक . २००२ एक मेकांशी ओळख झाली आणि डेटिंग ला सुरवात झाली . कळत नकळत एकमेकांचा सहवास लुभाऊ लागला आणि त्याचं रुपांतर प्रेमात झालं.

अर्थात ही छोटीशी लव्ह स्टोरी १० वर्ष गुलदस्त्यातचं होती . २००२ साली एका मासिकाने जेव्हा सरळ सरळ दोघांबद्दल छापले तेव्हाही कोणतीची प्रतिक्रिया कोणीही दिली नाही. २०११ साली मात्र जिम ने आपल नात आणि टोड ची ओळख जगाला करून दिली.

Photo: जोडी तुझी माझी ....
सध्याचा हॉलीवूड सिरिअल मधील सर्वात विनोदी सिरिअल Big Bang Theory चा sheldon अर्थात jim parson (डावीकडे) आणि त्याचा पार्टनर  todd spiewak

गेली अनेक वर्ष एकत्र असलेले ही जोडी पहिल्यांदा भेटली त्याचं कारण एकाच इंडस्ट्री मधील काम. जिम अभिनेता तर टॉड कला दिग्दर्शक . २००२ एक मेकांशी ओळख झाली आणि डेटिंग ला सुरवात झाली . कळत नकळत एकमेकांचा सहवास लुभाऊ लागला  आणि त्याचं रुपांतर प्रेमात झालं.

अर्थात ही छोटीशी लव्ह स्टोरी १० वर्ष गुलदस्त्यातचं होती . २००२ साली एका मासिकाने जेव्हा सरळ सरळ दोघांबद्दल छापले तेव्हाही कोणतीची प्रतिक्रिया कोणीही दिली नाही. २०११ साली मात्र जिम ने आपल नात आणि टोड ची ओळख जगाला करून दिली.

नुकतचं २०१३ मध्ये दोघांना LGBT चा Inspirational couple म्हणून पारितोषिक मिळाले तेव्हा दोघांनी अत्यंत खुलेपणे चर्चा केली.
जिम म्हणतो "आम्ही कुठलेही गे ,बी अशी लेबल लाऊन घेत नाही ,मला जी व्यक्ती आवडते ,जिच्यावर माझं प्रेम आहे ती म्हणजे टोड . मग तुम्ही आम्हला गे म्हणा किंवा अजून काही."
 LGBT चा Inspirational couple म्हणून पारितोषिक हातात घेऊन जिम म्हणाला "खरतर हा सुखद धक्का आहे , आमच्या मुळे कोणाला जर खरच इन्स्पिरेशन मिळत असेल तर आम्हीच तुमचे आभारी आहोत , आम्ही मात्र खरतर आमच्या पद्धतीने राहण्याचा प्रयत्न केला. मी नाही नाही मानत की आम्ही रोमिओ ज्युलिएट सारख महान कपल आहोत , खरतर हे फक्त प्रेम आहे , थोडसं बोरिंग , सकाळी कॉफी , मग एकत्र व्यायाम ,कामाला जाने आणि रात्रीच जेवण एवढचं आमच आयुष्यात काय ते आहे. बोरिंग ना? पण ह्याच्या बरोबर असण खूप आनंदच आणि खूप सुरक्षित असत .

सध्या तरी जिम आणि टोड आपापल्या कामात कमालीचे बिझी आहेत , "नुकताच Big bang theory चा ७ वा सिझन संपला आहे आणि लवकरच नवीन सिझन ची तयारी चालू होणार आहे . त्यामुळे लग्नाचं काही प्लान सध्यातरी नाही . पण गेली १२ वर्ष आम्ही एकत्रच असतो ,एकत्र जेवतो ,काम करतो , लग्नझाल्या नंतर असा काय बदलणार आहे . प्रेम महत्वाच मानतो आम्ही .फक्त प्रेम , थोडसं बोरिंग असल तरी प्रेम हे प्रेम असत " -जिम पॅरसोन .
नुकतचं २०१३ मध्ये दोघांना LGBT चा Inspirational couple म्हणून पारितोषिक मिळाले तेव्हा दोघांनी अत्यंत खुलेपणे चर्चा केली.
जिम म्हणतो "आम्ही कुठलेही गे ,बी अशी लेबल लाऊन घेत नाही ,मला जी व्यक्ती आवडते ,जिच्यावर माझं प्रेम आहे ती म्हणजे टोड . मग तुम्ही आम्हला गे म्हणा किंवा अजून काही."
LGBT चा Inspirational couple म्हणून पारितोषिक हातात घेऊन जिम म्हणाला "खरतर हा सुखद धक्का आहे , आमच्या मुळे कोणाला जर खरच इन्स्पिरेशन मिळत असेल तर आम्हीच तुमचे आभारी आहोत , आम्ही मात्र खरतर आमच्या पद्धतीने राहण्याचा प्रयत्न केला. मी नाही नाही मानत की आम्ही रोमिओ ज्युलिएट सारख महान कपल आहोत , खरतर हे फक्त प्रेम आहे , थोडसं बोरिंग , सकाळी कॉफी , मग एकत्र व्यायाम ,कामाला जाने आणि रात्रीच जेवण एवढचं आमच आयुष्यात काय ते आहे. बोरिंग ना? पण ह्याच्या बरोबर असण खूप आनंदच आणि खूप सुरक्षित असत .

सध्या तरी जिम आणि टोड आपापल्या कामात कमालीचे बिझी आहेत , "नुकताच Big bang theory चा ७ वा सिझन संपला आहे आणि लवकरच नवीन सिझन ची तयारी चालू होणार आहे . त्यामुळे लग्नाचं काही प्लान सध्यातरी नाही . पण गेली १२ वर्ष आम्ही एकत्रच असतो ,एकत्र जेवतो ,काम करतो , लग्नझाल्या नंतर असा काय बदलणार आहे . प्रेम महत्वाच मानतो आम्ही .फक्त प्रेम , थोडसं बोरिंग असल तरी प्रेम हे प्रेम असत " -जिम पॅरसोन .

"PURE TOP" ???

"PURE TOP" हे दुसरं तिसर काही नाही तर अहंकारी आणि आळशी लोकांनी पसरवलेली एक अंधश्रद्धा आहे ,ज्यांना शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या खाली वाकणे आळशी पणाचे वाटते .
PURE असं काही उरलंच नाहीये , अगदी शुद्ध साजूक तूपही PURE नाही. 
हा फक्त काहींचा अहंकार आहे , इथे असलेल्या तमाम bottom ना हेच सांगू इच्छित आहे की अश्या अहंकारी लोकांना दूर ठेवा . दुसऱ्यांच्या Satisfaction मध्ये क्षणिक सुख नका घेऊ. तुम्ही पण पूर्ण समाधानी व्हाल या कडेच लक्ष ठेवा.
असे कथित "PURE TOP" बॉट ला फक् करतात आणि सक करून घेतात मात्र बॉट चा सक नाही करत , किस नाही करत , रिम नाही करत फक्त स्वतःचा स्वार्थ बघतात अश्यांना दूरच ठेवा. ह्या लोकांमुळे गे लोकांना फक्त USE केलं जात आणि तसेच स्वतःचा स्वाभिमान न जपता येणाऱ्या बॉट मुळेही गे कम्युनिटी ला योग्य आदर मिळत नाही.
प्लिज विचार करा , आणि स्वताचा स्वाभिमान सांभाळा . ही पोस्ट शेअर करा.

इतर देशांमधील काही विचित्र सेक्स कायदे


कदाचित वाचून खरं वाटणार नाही. ………………

लेबनॉन मधे प्राण्यांच्या बरोबर सेक्स्युअल इंटरकोर्स करणं हा गुन्हा नाही.. जर तो प्राणी फिमेल असेल तर. पण जर तो प्राणी मेल असेल तर मात्र प्राण दंडाची शिक्षा आहे.

बहरिन मधे पुरुष डॉक्टर कायद्याने स्त्रीचे अंतर्गत अवयव तपासू शकतो, पण त्यांच्या कडे डायरेक्ट पहाणं कायद्याने सम्मत नाही. त्या अवयवांकडे तपासणीसाठी पहाण्या करता त्याला ’ त्या अवयवांच्या’ आरशातल्या प्रतिमांकडे पाहून तपासावे लागते .

गुआम मधे बरेचसे पुरुष केवळ पैसे घेउन व्हर्जिन मुली डिफ्लॉवर करण्याचे काम करतात. आता हे असं का?? याचं कारण आहे की, गुआम मधे व्हर्जिन्स ना लग्नाचा अधिकार नाही.

ट्रॉपिकल फिश स्टोअर्स मधे लिव्हरपुल , इंग्लंड ला टॉपलेस सेल्स गर्ल्स लिगली अलाउड आहेत.

कॅली ( Cali) कोलंबीया ला स्त्री जेंव्हा पहिल्यांदा तिच्या पती बरोबर समागम करेल तेंव्हा तिची आई समोर असणे आवश्यक आहे.

अमेरिकेत ओरल सेक्स इल्लिगल आहे ( अरीझोना इनक्लुडेड)
व्हर्जीनिया मधे लाइट्स सुरु ठेउन समागम करणे कायद्याने गुन्हा आहे.

ऑरिगोन, ला पतीने समागमाच्या वेळेस सेक्सी बोलणं कायद्याने गुन्हा आहे.

वॉशिंग्टन डीसी मधे मिशिनरी पोझिशन मधे समागम करणे लिगली मान्य आहे. इतर सगळ्या पोझिशन्स इल्लिगल!

हॅरिस्बर्ग, पेनिसिल्व्हिया ला ट्रक ड्रायव्हर बरोबर टोल बुथ मधे समागम करणे गुन्हा आहे.

उटाह मधे फर्स्ट कझिन बरोबर लग्न करायचे असल्यास कायदेशिर वय आहे ६५!

जर प्राण्याचे वजन चाळिस पाउंडापेक्षा कमी असेल तर वॉशिंगटन डिसी मधे त्या प्राण्याबरोबरचा समागम अगदी कायदेशिर आहे.

दोहा , कतार मधे जर एखाद्या स्त्री ला आंघोळ करतांना एखाद्या परपुरुषाने पाहिले तर तिने आधी आपला चेहेरा झाकला पाहिजे असा कायदा आहे.

डेट्रॉइट ला कार मधे समागम करणे कायदेशीर नाही. फक्त कार स्वतःच्या मालकीच्या परिसरात असेल तर मात्र असा समागम कायदेशीर आहे.

असे हज्जारो कायदे आहेत, तुम्ही ईंटरेस्टेड असाल तर नेट वर सर्च करा. काही तर खूपच फनी आहेत.

Feminine or Girlish

Feminine or Girlish मुलांचा का द्वेष केला जातो ? थट्टा मस्करी तर सोडाच , त्यांना खूप अपमानास्पद वागणूक दिली जाते ,अक्षरशः harassment होते त्यांची काही लोकांकडून . बरं अश्या मुलांना सेक्स साठी मस्त वापरून घेतात कारण काही लोकांना Feminine or Girlish मुलं सेक्स साठी खूप आवडतात. पण समाजात अश्या मुलांची टिंगल उडवली जाते . का ? 
एखादी मुलगी मुलासारखे कपडे घालते ,वागते तिला tom boyish म्हणून नावजले जातेआणि सहजरीत्या समाजात स्वीकारले जाते . त्याच प्रमाणे मुलगा Feminine or Girlish असेल तर काय बिघडत?
प्रत्येकाची राहण्याची पद्धत आहे, प्रत्येकाला निवडीचा अधिकार समान पाहिजे की नको ?
मुळात समजून घेण्याची गरज आहे. अशी मुलं लहानपणापासून अश्या वातवरणात वाढलेली असतात की ज्या घरात मुलींचे किंबहुना स्त्रियांचे प्रमाण जास्त असते. कित्येक घरात केवळ एकमेव मुलगा असतो बाकी सर्व स्त्रिया. विचार करा , आपण मुलाला मातीचा गोळा मानतो ,घडवू तसा वळतो असा म्हणतो त्यात ह्या मुलांचा काय दोष ? दुसर अस की कित्येक पालक लहान मुलाला मुद्दाम मुलींचे कपडे घालतात , कानातले वगरे घालतात आणि किती गोड दिसतोय म्हणून मिरवतात . अश्याने मुलगा जेव्हा स्वताचे रूप आणि एखाद्या मुलीचे रूप बघतो तेव्हा मेदुंत हेच पक्क होत की आपण मुलींसारखे आहोत. त्या तान्ह्या मुलाचा विचार करा ... काय चूक आहे त्याची ?मग त्यांना का अशी वागणूक दिली जाते?

लक्षात ठेवा प्रत्येक Feminine or Girlish मुलगा हा गे नसतो तसेच प्रत्येक बॉट मुलगा Feminine or Girlish नसतो .
हे फक्त पुरुषी हुकुमत गाजवणारे निर्लज "पुरुष" म्हणवून घेणारे स्वार्थी लोकांनी केलेली घाण आहे.
वाईट गोष्ट अशी की गे कम्युनिटीची लोकं ही ह्यांची टिंगल टवाळी करताना दिसून येतात,स्वतःची गे लाईफ का नाही जाहीर करत मग ? लाज वाटते ?? बाबांनो तुम्हाला नाही आवडत नं Feminine or Girlish मुलं मग दूर रहा नं . कश्याला त्यांना अपमानास्पद वागणूक द्यायची ? त्यांना ही मन आहेच नं ?
आणि इथे जर कोणी Feminine or Girlish आहेत त्यांना हेच सांगू इच्छितो की JUST BE YOURSELF तुम्ही जसे आहात तसेच रहा , जिथे मान नाही तिथे पाउल ही नका ठेवू. स्वतःच मान सांभाळा. अश्या मुर्ख लोकांचा विचार ही करू नका. तुम्ही चुकीचे नाही आहात..हो पण अश्या लोकांशी संबंध ठेवला तर तीच तुमची चूक आहेत. बस एवढंच , तुम्ही आत्मविश्वासाने जागा .. तुम्हाला अधिकार आहे जगण्याचा जस तुम्हाला वाटेल तस ..फक्त आपल्या वागण्याचा समाजातील लोकांना त्रास होणार नाही एवढचं ,आणि हा नियम प्रत्येक मनुष्याला लागू पडतो.

sex साठी इतकं खालच्या थरावर जायचं ?

काही दिवसांपूर्वी एका गे ग्रुप मध्ये एक 'वेडा' "इथ कोणी गे पोलीस आहे का ? "अस् विचारत होता , का पोलीस हवाय विचारल्यावर त्याने एक घृणास्पद किस्सा सांगितला .
झालं असं की पुण्याच्या स्वारगेट जवळच्या एक मुतारीत ह्याला एक मुलगा भेटला , हा वेडा त्याच्यावर लाईन मारू लागला, मग त्यानेही साथ दिली आणि ह्या वेड्याला तिथं मुतारीच्या मागेच फक केलं तेही रानटी पद्धतीने आणि सक ही करून घेतलं. बरं एवढ्यावरच नाही थांबल , त्या मुलाने ह्याचा १५-१६ हजाराचा नवीन मोबईल हिसकवून घेतला वर पैशाचं पाकीट ही घेतलं , त्या वेड्याने त्याला विनंती केली की मोबाईल नको घेऊ वाटल्यास पैसे देतो ATM मधून , तर ह्या मुलाने मारहाण केली , त्याला थोबाडीत मारले , पण हा त्याला सोडत नव्हता , मग त्या मुलाने मान्य केलं की चल पैसे काढून दे नाहीतर तुला पोलिसात देईल आणि मग पोलीस तुझ्या घरच्यांना सांगतील , घाबरलेला वेडा ४ हजार द्यायला तयार झाला. आणि दोघे ATM कडे निघाले , जाताना त्या मुलाने त्याला झोरात ढकलून दिले आणि तिथून मोबाईल आणि पाकीट घेऊन पळ काढला.

आता ह्यात १०० % जवाबदार फक्त हा वेडाच नाही का ? सेक्स ची इतकी का भूक असते ? मुतारीत आणि मुतारीच्या मागे उभं ही राहवत नाही तिथे सेक्स ? ते ही अनोळखी माणसाबरोबर विना कंडोम ? किती खालची पातळी गाठायची बाकी आहे अजून ? आणि मग हा सगळा प्रकार कोणाला सांगता ही येत नाही. मग कश्याला हवाय गे पोलीस ?
सगळं रक्त लिंगात घेऊन फिरतात आजचे काही वेडे ,त्या मुळे मेंदू चालत नाही .
का स्वतच्या हाताने स्वताचे आयुष्य बरबाद करतायेत ? शरीर सुख मिळाल नाही तर मरत नाही . इतकं जर आयुष्य उदार झालंय तर मग दान करून टाका स्वतःला , किमान असले घाणेरडे प्रकार तरी करू नका. मनुष्याचा जन्म इतका सहजा सहजी मिळत नसतो त्याची जरा तरी जाण ठेवा. किडा मुंगी सुद्धा इतक्या खालच्या थरावर जात नाही .